Reviews from our customers
See how we take care of our customers' experience with reliability, top quality and more
मेरा नाम शेख मेहबूब है.मुझे 10 साल से डायबिटीस, बीपी और कोलेस्टेरॉल भी बढा था. मुझे चक्कर आना,weakness, हात पैरो मे दर्द, मुंग्या आना, सास फुलना ये तकलीफ थी. Madhavbaug murtizapur clinic आणे के बाद ये सारी तकलीफ कम हो गई. शुगर और बीपी कम हो गई. Hba1c और कोलेस्टेरॉल भी कम हो गया.thank u madhavbaug clinic murtizapur.
~ Shekh m
मि धनंजय ङाहाके, मी मधुमेह, उच्च रक्तदाब आणी थायराॅईड करीता ,माधवबाग केंद्र श्री श्रीकृष्ण हॉस्पीटल मूर्तीजापूर येथे उपचार घेतले. केंद्रचालक डॉक्टर श्री. पंकज रावुत सर, आणी डॉक्टर वैशाली रावुत यांचे मार्गदर्शन व योग्य उपचारादरम्यान आज मी ठणठणीत आहे.
~ Dhananjay D
माझं नाव वेदिका बेलोकर आहे. मला थायरॉईड चा आजार आहे. मला अगोदर झोप न येणे, चिडचिड होणे, अंगावर सूज येणे हा त्रास होता .2 महिन्यापासून मी माधवबाग मुर्तिजापूर येथे थायरॉईड ची tratment घेत आहे. आणि मला पूर्ण आराम आहे.
~ Vedika D
मी सौ. ज्योती जांभेकर,
मला माधवबागच्या प्रवासाचा फायदा झाला, माझे वजन तिनं महीन्यात साधारण १५ किलो कमी झाले. माझे डायट रुटीन सुरू आहे. उच्च रक्तदाब सुद्धा नियंत्रणात आहे. डॉ. राऊत यांना फार धन्यवाद.
~ arun j
माझं नाव गौतम ढोके आहे. माझं अगोदर hba1c अगोदर 14.1 होते आणि आता 6.1 आहे. मला डोळ्यांचा त्रास आणि थकवा होता आणि आता काहीही त्रास नाही. धन्यवाद माधवबाग मुर्तिजापूर क्लिनिक आणि टीम 🙏🏻🙏🏻
~ GAUTAM D
मेरा नाम रेशमा परविन है .
मुझे पहले पेट में दर्द,भुख ना लगना, निंद ना आना ऐसी तकलीफे थी . आज आठ दिन के बाद मुझे पुरा आराम है. Thank you माधवबाग मूर्तिजापुर टिम..
~ Sunil K
Dr Raut madam खुप चांगले treat करतात अर्ध दुखन त्यांच्या बोलण्यानी पळुन जाते patient ला धीर देतात आणि hospital चा स्टाफ खुप चांगला आहे एकंदरीत सगळी वागणुक चांगली आहे
~ Shalini D
Before treatment
जेवणाअगोदरची sugar 139
जेवणानंतरची sugar 291
Hba1c 12.50
After treatment
जेवणाअगोदरची sugar 84
जेवणानंतर ची sugar 106
Hba1c 5.7
Allopathic medicines पुर्णपणे बंद.
~ Shiva K
माझ नाव राधिका काळे आहे माझ वजन 65कीलो होते माझ वजन वाढल्याने मला खुप ञास व्हायचा थोडीशी दगदग झाली की मला थकवा जाणवायचा मग मी ठरवले की वजन कमी केल्याशिवाय पर्याय नाही मला गुगल वरून माधवबाग बदल माहिती मिळाली मग मी ठरवले मला माधवबाग ची औषध घ्यायची आहे मला गुगल वरुन कळाले मुतिजापुरला माधवबाग क्लिनिक आहे मी तिथे गेले औषध चालु केले आता मला औषध चालू करून अळीच महीने झाले आहे आता माझ वजन 55कीलो झाल आहे माझ वजन 10कीलो कमी झाले आहे खरच मला माधवबागचा मला खुप छान रिझल्ट मिळाला आहे खुप खुप धन्यवाद माधवबाग क्लिनिक मुर्तिजापूर 🙏🙏
~ Soham K
My name is shobha varma. Before come to madhavbaug murtizapur clinic I had frequent urine infection and severe skin infection due to diabetes.When I started panchakarma all my complaints are resolved.I am very satisfied.thank u madhavbaug murtizapur clinic doctor and staff.🙏🏻🙏🏻
~ Shobha V
माझं नाव सिंधु मडावी आहे . मला कोलेस्टार यांचा त्रास होता माधवबागचं मेडिसिन घेतल्यानंतर मला आराम पडला आहे.
~ Shindu m
माझा HBA1C 11.8 वरून 7 पर्यंत 4 महिन्यामध्ये कमी झालेला आहे. काहींदिवसात पूर्ण औषधं बंद होतील, इथे मधुमेहावर योग्य उपचार होतात
~ mayur a
Hd a wonderful experience with madhavbaug .. This is very helpful to me for my weight loss nd others problems too. They provide great service to their patients nd i must suggest u all to visit madhav baug . Special thanks to vaishali mam for treating me best nd this is all only bcoz of u🙏🏻😊
~ Laxmi V
My name is mrs Sarla pandit.My husband had complaints of chest pain,dypsnoea on exertion and hyperacidity.After diet, ayurvedic medicine,and panchkarma treatment he got excellent result.thank u madhavbaug 🙏🏻
~ Sarla P
I have been following madavbag's treatment
For 1.5 years. It helped me in my overall health like reducing my weight, controlling my blood pressure and my body pain is reduced. And I'm much happy with my body and health know because of madavbag.
~ Salma S
Anil choudhari mala adhi potaca tras hota madhava medical ne mala aaram milaa
~ Anil C
Madhavbhag medicine, treatment and advice for reverse the diabetes is very effective and efficient. Thank u for madhavbhag team members 🙏🙏🙏
~ vijay b
Very nice 👍👍
~ Mrs. J
Had a wonderful journey and it was all worth it.
~ Shankar w
I am suffering the problem of joint pain from eight years. Then I visit to madhavbag at murtijapur where I get the proper treatment. The advice of vaishali raut mam about diet plan & exercise are very useful to me. I get 90% relief. Thanks to madhavbag.
~ Shilpa K